Surprise Me!

The Golden Temple of Jejuri | Drone View of Jejuri Temple

2021-04-28 4 Dailymotion

सोन्याची जेजुरी पाहा ड्रोनमधून<br />जेजुरी : खंडोबाचा गड आज पिवळ्या सोन्याने (भंडारा) न्हाऊन निघाला असून, अक्षरशः जेजुरी गड सोन्याची जेजुरी दिसत आहे. सोमवती आमावस्यानिमित्त भाविकांनी जेजुरी गडावर भंडाऱ्याची उधळण केली. याचे क्षण ड्रोन कॅमेऱ्यातून टिपले आहेत.

Buy Now on CodeCanyon